ऑगस्ट 2021 मध्ये सत्ता काबीज केल्यापासून, तालिबान अधिकाऱ्यांनी सार्वजनिक ठिकाणी संगीत वाजवण्यावर बंदी घातली आहे. इस्लामबद्दलचा त्यांचा कठोर दृष्टिकोन प्रतिबिंबित करणारे कायदे आणि नियम सातत्याने लागू करत आहे. तालिबानने फर्मान काढून ब्युटी पार्लरवर बंदी घातली, जाणून घ्या अधिक माहिती