Surprise Me!

2023 मध्ये काढले 33,742 बेकायदेशीर बॅनर आणि पोस्टर्स, BMC ची मोठी कारवाई

2023-11-03 6 Dailymotion

बीएमसीने जानेवारी ते ऑक्टोबर या कालावधीत 33,742 बेकायदेशीर बॅनर आणि पोस्टर्स काढले आहेत, जे मागील वर्षी केलेल्या कारवाईच्या दुप्पट आहे. नागरी अधिकाऱ्यांनी पोलीस ठाण्यात 378 प्रकरणे नोंदवली, तर याबाबत केवळ 15 एफआयआर नोंदवण्यात आले, जाणून घ्या अधिक माहिती