Surprise Me!

RBI Monetary Policy Results: RBI कडून रेपो रेट 6.5% वर कायम

2023-12-08 2 Dailymotion

रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) च्या चलनविषयक धोरण समितीने रेपो दरात कोणताही बदल केलेला नाही. रेपो दर 6.5 टक्के या जुन्या दरावरच राहील, जाणून घ्या अधिक माहिती