Surprise Me!

Pune: पाणीसाठ्यात झपाट्याने घट, लवकरच घेण्यात येणार पाणीकपातीबाबतचा निर्णय

2023-12-20 16 Dailymotion

पुणे शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या खडकवासला धरण साखळी प्रकल्पातील पाणीसाठ्यात झपाट्याने कमी होत आहे. डिसेंबर महिन्यातच पुणेकरांवर पाणीकपातीचं संकट ओढवलं आहे, जाणून घ्या अधिक माहिती