Rajya Sabha Members Retirement: लवकरच राज्यसभेतील 68 खासदार होणार निवृत्त
2024-01-17 27 Dailymotion
लोकसभा निवडणूक 2024 तोंडावर आली असतानाच देशभरातील राजकीय पक्षांमध्ये संघटनांतर्गत रस्सीखेच सुरु झाली आहे. नव्या वर्षात राज्यसभा या संसदेच्या वरिष्ठ सभागृहातील 68 जागा रिक्त होत आहेत, जाणून घ्या अधिक माहिती