"NDA सत्तेत येणार आहे, मोदीच पंतप्रधान होणार...": मंत्री हसन मुश्रीफ
2024-06-05 5 Dailymotion
कोल्हापुरात शिंदेंच्या शिवसेनेचे संजय मंडलिक यांचा लोकसभेत पराभव झाला आहे. यांनतर मुश्रीफ यांनी पराभवाबाबत कोणती कारणे आहेत हे सांगितले तसेच एनडीए सरकार स्थापन करेल आणि पंतप्रधान नरेंद्र मोदीच होतील हेही स्पष्ट केले.