Surprise Me!

Bacchu Kadu :कर्जमाफीच्या मुद्द्यावरून बच्चू कडू आक्रमक; कोकाटेंच्या घराबाहेर प्रहारचं मशाल आंदोलन

2025-04-12 1 Dailymotion

Bacchu Kadu :कर्जमाफीच्या मुद्द्यावरून बच्चू कडू आक्रमक; कोकाटेंच्या घराबाहेर प्रहारचं मशाल आंदोलन

बच्चू कडू यांचा मशाल मार्च कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांच्यां निवासस्थानी धडकला   माणिकराव कोकाटे कृषिमंत्री आहेत म्हणून आम्ही त्यांच्या कडे आलोय  त्यांनी समोर आले पाहिजे होते, शेतकऱ्यांचा मान सन्मान करायला पाहिजे होता,मात्र ते कुठे दडून बसेल काय माहिती  मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कर्जमाफी बद्दल बोलले पाहिजे सातबारा कोरा करणार हे स्टाईलमध्ये बोलत होते पण आता ते काहीच बोलत नाहीत  माणिकराव कोकाटे आणि त्यांचे मंत्री  लग्न साखरपुडा करत आहेत आणि शेतकरी नी नाही करायचे आम्ही तसेच मुंजा राहीचे का  कोकाटे यांनी वादग्रस्त वक्तव्य टाळली पाहिजे  गळ्यात आसूड आहे पण त्याची वेळ येऊ देऊ नये