Devendra Fadnavis On Pune Hoarding | फ्लेक्स लावण्याची खुमखुमी असणाऱ्यांनी अधिकृत होर्डिंग्ज वापरावे
पुण्यामध्ये अनधिकृत होर्डिंग वरून मुख्यमंत्री फडणवीसांनी भाष्य केले फ्लेक्स आणि पोस्टर लावण्याची खुमखुमी असणाऱ्यांनी अधिकृत होर्डिंग वापरावं असं फडणवीस म्हणाले. माझे बेकायदा पोस्टर लावले तरी हटवा अशा सूचना सगळ्या महानगरपालिकेला दिल्यास फडणवीसांनी सांगितल. निश्चितपणे याच्यावर कुठेतरी आपल्याला टाच आणण्याची आवश्यकता आहे. ज्यांना अशा प्रकारे फ्लेक्स लाव. खुमखुमी आहे, त्यांनी जे अधिकृत होल्डिंग्स आहेत, त्याच्यावर आपली जाहिरातबाजी केली पाहिजे, फ्लेक्स ते लावू नयेत. मी स्वतः सगळ्या महानगरपालिकांना सांगितलेल आहे की माझ्या स्वतःचे जर आमच्या कार्यकर्ताने अवध फ्लेक्स लावले तर ते काढून टाका. ते ठेवू नका. आपल्याला कुठेतरी हे कडक कराव लागेल कारण आपली शहर याच्यामुळे विद्रूप होतात.