Surprise Me!

Manoj Jarange on Caste Census : सरकारने निपक्षपातीपणाने जनगणना करावी : मनोज जरांगे

2025-05-01 1 Dailymotion

Manoj Jarange on Caste Census : सरकारने निपक्षपातीपणाने जनगणना करावी : मनोज जरांगे

केंद्र सरकार जनगणना करत आहे चांगली गोष्ट आहे   इंग्रजांनी केलेली जनगणना आहे त्यानंतर जनगणना झाली नाही,   यामुळे दूध का दूध पान का पानी होईल किती संख्या आहे..  मला वाटतं जनगणना करण्याची आवश्यकता सरकारला नसावी कारण बाठीया आयोगाने आत्ताच रिपोर्ट दिला आहे त्या जरी शिफारशी लागू केल्या तरी भागत , जनगणना करण्याची आवश्यकता नाही मात्र सरकारची इच्छा आहे तर केली तरी हरकत नाही.   जो आयोग किंवा समिती गठीत केली जाईल त्यातील लोक मात्र नी पक्षपाती असावेत नाहीतर फुगून आकडा सांगितला जायचा, त्यात सगळ्या जाती धर्माचे लोक पाहिजे,   त्यांनी खरी संख्या समोर आणली पाहिजे, आरक्षणाचा कोटा सुद्धा त्यांनी 72 टक्के पर्यंत करायला पाहिजे, त्यामुळे आरक्षण सर्वांनाच पुरेल. मचा आरक्षण यांनी 75 वर्षे खाल्ले, सरकारने निपक्षपातीपणाने जनगणना करावी..  एखाद्या वेळेस जनगणना करायची सुद्धा आवश्यकता नाही भाटिया आयोगाच्या शिफारशी जरी लागू केल्या तरी सर्वांना न्याय मिळेल