Surprise Me!

"दहावी फेल" म्हणणाऱ्या लोकांना दिला सुखद धक्का; तब्बल 12 वर्षांनी झाला उत्तीर्ण, जाणून घ्या 'भरत कांबळे'चा संघर्षमय प्रवास

2025-05-14 50 Dailymotion

राज्यातील दहावी बोर्ड परीक्षेचा निकाल (SSC Results) मंगळवारी जाहीर झाला. यंदाही मुलींनीच बाजी मारली असलं तरी, चर्चा मात्र कोल्हापूरच्या 'भरत कांबळे'ची सुरू आहे.