Surprise Me!

विदर्भातील 11 जिल्ह्यांत पावसाची मोठी तूट, नागपूर जिल्ह्यात सर्वाधिक 44 % कमी पाऊस

2025-07-01 0 Dailymotion

विदर्भात यंदा सरासरीपेक्षा कमी पावसाची नोंद झाली आहे. पण जुलैमध्ये भरपूर पाऊस पडण्याचा अंदाज आहे.