"कापड गिरण्या गायब झाल्या, 40-50 मजली इमारती उभ्या राहिल्या, पण मराठी माणूस कुठेच दिसत नाही" शरद पवारांनी व्यक्त केली चिंता
2025-08-17 0 Dailymotion
पुणे येथे किशोर पवार यांचा जन्मशताब्दी कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमात शरद पवार यांनी 'मराठी माणूस आणि मुंबईतील त्याचं स्थान' याबाबत चिंता व्यक्त केली.