कोल्हापूरकरांसाठी आज सोनियाचा दिन; 42 वर्षांच्या लढ्याला यश, मुंबईला जाण्याचे हेलपाटे थांबणार
2025-08-17 44 Dailymotion
मुंबई उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर सर्किट बेंचचे लोकार्पण आज देशाचे सरन्यायाधीश भूषण गवई यांच्या उपस्थितीत होणार आहे. यासाठी कोल्हापूरकरांना 42 वर्ष संघर्ष करावा लागला.