विदर्भाचं वैभव असलेली पौराणिक, ऐतिहासिक आणि सामाजिक महत्त्व असलेल्या 'बडग्या-मारबत' मिरवणुकीला नागपूरकरांकडून अभूतपूर्व प्रतिसाद मिळाला.