लग्नाची बोलणी सुरू असताना झालेल्या वादात तरुणीच्या वडिलांनी आणि इतरांनी तरुणाला बेदम मारहाण केली. यात तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना पिंपरी चिंचवडमध्ये घडली आहे.