भिवंडीमध्ये तीन बोगस डॉक्टरांवर गुन्हा दाखल केल्याची घटना घडली आहे. यामुळं भिवंडीतील अनेक बोगस डॉक्टर आपले दवाखाने बंद करून पसार झालेत.