अहिल्यानगर-बीड-परळी या रेल्वेमार्गाचं उद्घाटन 17 सप्टेंबर रोजी होणार आहे. बीड जिल्हा प्रथमच रेल्वेच्या मुख्य नेटवर्कमध्ये सामील होणार आहे.