सुरुवातीला आर्थिक कारणातून ही हत्या झाल्याचं म्हटलं होतं. मात्र यामागे आपल्या मुलाशी लग्नाला नकार दिल्यानं ही हत्या केल्याचा प्रकार समोर आला आहे.