Surprise Me!

"मला डॉक्टर व्हायचं नाही"; NEET मध्ये 99.99%, मिळवणाऱ्या अनुराग बोरकरनं उचललं टोकाचं पाऊल

2025-09-24 16 Dailymotion

NEET परीक्षेमध्ये उत्तुंग यश मिळवणाऱ्या 19 वर्षीय अनुराग बोरकरनं करिअरच्या दबावाखाली आत्महत्या केल्याची घटना चंद्रपूर जिल्ह्यातील सिंदेवाही इथं घडली आहे.