Exclusive : "घर खरेदी करण्याच्या कर प्रणालीवर सरकारनं विचार करणं आवश्यक" : गृहनिर्माण उद्योजक निरंजन हिरानंदानी
2025-09-28 2 Dailymotion
मुंबईतील वाढत्या घरांच्या किंमतीमुळं सामान्य नागरिकांना घर परवडत नाही. त्यामुळं सरकारनं कररचना बदलावी, अशी मागणी गृहनिर्माण उद्योजक निरंजन हिरानंदानी यांनी केली.