नाशिकमध्ये गेल्या 73 वर्षांपासून सारबाजनिन दुर्गा पूजा समितीच्या वतीनं बंगाली बांधव एकत्रत येत दुर्गा पूजेचा सोहळा (Durga Puja) आनंदात साजरा करतात.