ठाणे महापालिकेतील भ्रष्ट अधिकाऱ्याला अटक केल्यामुळे सामाजिक कार्यकर्ते महेश मोरे यांनी एसीबीच्या अधिकाऱ्यांवर फुले उधळली आणि या कारवाईचे स्वागत केले.