हिंदू धर्मात, शरद पौर्णिमा (Sharad Purnima 2025) हा सण अश्विन महिन्याच्या पौर्णिमेला साजरा केला जातो. आज 'शरद पौर्णिमा' म्हणजे कोजागिरी पौर्णिमा आहे.