विद्यापीठ परिसरात आरएसएस नोंदणीला विरोध केल्यानं पोलिसांनी दोन कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल केले. याविरोधात आज 'वंचित'नं छत्रपती संभाजीनगरात सुजात आंबेडकरांच्या नेतृत्वात मोर्चा काढला.