छत्रपती संभाजीनगरमध्ये पद्म फेस्टीवलचं आयोजन करण्यात आलं आहे. देशभरातील 12 पद्म पुरस्कार प्राप्त मान्यवरांची उपस्थिती राहणार आहे.