Surprise Me!

महाराष्ट्राच्या 'ब्लू इकॉनॉमी'ला 56 हजार कोटींचा बूस्टर; सागरी क्षमता वाढणार, अर्थव्यवस्थेला बळ मिळणार!

2025-10-28 6 Dailymotion

'इंडिया मेरीटाईम वीक 2025' मध्ये महाराष्ट्रानं तब्बल 55 हजार 969 कोटी रुपयांचे 15 सामंजस्य करार करून सागरी क्षेत्रात ऐतिहासिक पाऊल उचललं आहे.