Surprise Me!

Wagh Nakh Kolhapur : कोल्हापुरात मराठाकालीन वाघनखांच्या प्रदर्शनाचं उद्घाटन

2025-10-28 0 Dailymotion

Wagh Nakh Kolhapur : कोल्हापुरात मराठाकालीन वाघनखांच्या प्रदर्शनाचं उद्घाटन

कोल्हापुरात मराठाकालीन शस्त्रांच्या प्रदर्शनाचा उदघाट्न सोहळा पार पडला. या सोहळ्यामध्ये लंडनच्या व्हिक्टोरिया अँड अल्बर्ट वस्तू संग्रहलयातून आणलेल्या वाघनख्या प्रमुख आकर्षण आहेत. त्यामुळे कोल्हापूरकरांना आता या वाघनख्या पाहता येणार आहेत.
-
#kolhapur #KolhapurNews #maratha #SatyaprabhaNews #marathahistory #waghnakh #waghnakh #london #victoriaandalbertmuseum