Surprise Me!

त्रिपुरारी पौर्णिमेनिमित्त श्रीमंत दगडूशेठ गणपतीला 521 पदार्थांचा महानैवेद्य!

2025-11-05 3 Dailymotion

त्रिपुरारी पौर्णिमेनिमित्त श्रीमंत दगडूशेठ गणपती मंदिरात आज लाडक्या गणरायासमोर अन्नकोट साकारत 521 पदार्थांचा महानैवेद्य दाखविण्यात आला.