ठाण्यातील वर्तक नगर येथील श्रीसाईनाथ सेवा समिती दरवर्षी मोठ्या संख्येनं लाडू बनवून विक्रम प्रस्थापित करते. यंदाही 6 लाख लाडूंचं वाटप होणार आहेत.