अमरावती येथे 64व्या हौशी राज्य नाट्य स्पर्धेला सुरुवात झाली आहे. शुक्रवारी सायंकाळी किन्नर गुरु सोनाबाई यांच्या हस्ते या नाट्य स्पर्धेचं उद्घाटन झालं.