लखनौमध्ये अडकलेल्या 16 ठाणेकर विद्यार्थ्यांची सुटका; सोमवारी विमानानं मुंबईत येणार
2025-11-30 5 Dailymotion
स्काऊट-गाईड शिबिरासाठी लखनौमध्ये गेलेल्या विद्यार्थ्यांची सुटका आमदार जितेंद्र आव्हाड यांनी केली. लखनौमध्ये अडकलेले विद्यार्थी सोमवारी सकाळी विमानानं मुंबईत परतणार आहेत.