ज्येष्ठ लेखिका-विचारवंत डॉ. मृदुला गर्ग यांच्याहस्ते सातारा येथे होणाऱ्या ९९ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे उद्घाटन होणार आहे.