श्रमीक चळवळीचा आधारस्तंभ असलेले बाबा आढाव यांचं आज पुण्यात निधन झालं. बाबा आढाव यांनी कष्टकऱ्यांचे नेते म्हणून आयुष्यभर काम केलं.