नाशिक शहरात एकूण 477 हॉटेल्स आहेत, त्यापैकी 179 हॉटेल्सनी फायर ऑडिट सादर केलं आहे. मात्र, 298 हॉटेल्स चालकांनी आतापर्यंत फायर ऑडिट सादर केलेलं नाही.