एकाच दिवशी सर्व शाळांमधील 18 हजार विद्यार्थ्यांना नायलॉन मांजा न वापरण्याची आणि कोणी वापरत असेल तर त्याला प्रतिबंध घालण्याची ही शपथ देण्यात आली.