गँगस्टर सुभाष सिंग ठाकूरला अटक; 22 डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडी
2025-12-16 3 Dailymotion
गँगस्टर सुभाष सिंग ठाकूर उत्तर प्रदेशातील फतेहगढ कारागृहात जन्मठेपेची शिक्षा भोगत आहे. अंडरवर्ल्ड क्षेत्रात सुभाष सिंग ठाकूर याच्यावर संपूर्ण भारतात गंभीर गुन्ह्याची नोंद आहे.