पुणे पोलिसांनी केलेल्या कारवाईमध्ये अटक केलेल्या आरोपींच्या विविध बँकेतील खाती, क्रिप्टो व्हॉलेट आणि परदेशी चलनातून सुमारे 7 लाख 80 हजारांची रक्कम गोठवण्यात आली आहे.