Surprise Me!

मुंबईकरांना पर्वणी : छत्रपती शिवाजी महाराज वस्तू संग्रहालयामध्ये उलगडणार 5 हजार वर्षांपूर्वीचा इतिहास

2025-12-17 1 Dailymotion

छत्रपती शिवाजी महाराज वस्तू संग्रहालयात 5 हजार वर्षांपूर्वीचा इतिहास उलगडणार आहे. छत्रपती शिवाजी महाराज वस्तुसंग्रहालयात ‘नेटवर्क्स ऑफ द पास्ट’ ही नवी गॅलरी सुरू झाली आहे.