मिशन कोल्हापूर महापालिका फत्ते करण्यासाठी शिवसेना सज्ज; 45 सक्षम उमेदवारांची यादी तयार, तरीही महायुती म्हणून एकसंघ लढणार!
2025-12-19 6 Dailymotion
पक्षाकडे निवडून येण्याची क्षमता असलेले 45 सक्षम उमेदवार असल्याचं शिवसेना नेते आणि राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष आमदार राजेश क्षीरसागर यांनी स्पष्ट केलं आहे.