सोलापूरच्या माळरानावर सापडला भारतातील सर्वात मोठा 'दगडी चक्रव्यूह'; 15 घेरे, 2 हजार वर्षे जुना इतिहास?
2025-12-20 65 Dailymotion
सोलापुरातील बोरामणीच्या माळरानावर तब्बल 15 घेरे असलेला एक 'दगडी चक्रव्यूह' सापडला आहे. हा भारतातील आतापर्यंतचा सर्वात मोठा दगडी चक्रव्यूह असल्याचं मानलं जात आहे.