Surprise Me!

राज्यात भाजपाच नंबर 1चा पक्ष; राज्यात 75 टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, निकालानंतर मुख्यमंत्री फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया

2025-12-21 1 Dailymotion

राज्यात झालेल्या नगरपरिषद आणि नगरपंचायत निवडणुकीनंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (CM Devendra Fadnavis) यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे.