विश्वविजेत्या भारतीय टी-20 संघ साई चरणी नतमस्तक; दर्शनानंतर कर्णधार म्हणाली...
2025-12-22 55 Dailymotion
भारतीय महिला अंध क्रिकेट संघानं टी-20 वर्ल्ड विश्वचषक स्पर्धेत ऐतिहासिक विजय मिळवणाऱ्या संपूर्ण संघानं आज शिर्डीत येऊन साईबाबांच्या समाधीचं मनोभावे दर्शन घेतलं आहे.