Surprise Me!

"मातोश्रीची दारे अजूनही उघडी आहेत का?," देवेंद्र फडणवीस म्हणाले, "15 तारखेनंतर अजित पवार बोलणार नाहीत"

2026-01-12 4 Dailymotion

अजित पवार बोलतात, पण माझं काम बोलतं. मी आतापर्यंत संयम पाळलाय, त्यांचा मात्र संयम ढासळलाय. 15 तारखेनंतर अजितदादा बोलणार नसल्याचं यावेळी देवेंद्र फडणवीस म्हणाले.