बायडिंग तारेनं पतंग उडवणं जीवावर बेतलं, विद्यूत वाहिनीच्या संपर्कात आल्यानं 15 वर्षीय मुलाचा मृत्यू; एकजण गंभीर जखमी
2026-01-14 0 Dailymotion
शिर्डीतून एक अतिशय वाईट बातमी समोर आली आहे. पतंग उडवताना विद्यूत वाहिनीच्या संपर्कात आल्यानं एका 15 वर्षीय मुलाचा मृत्यू झाला आहे.