अहिल्यानगर महानगरपालिका निवडणुकीत भाजपा आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) महायुतीनं ऐतिहासिक कामगिरी करत स्पष्ट बहुमत मिळवलं आहे.