Surprise Me!

नांदेडमध्ये आजपासून 'हिंद दी चादर'चा उत्सव: 52 एकरावर होणार भव्य सोहळा; गृहमंत्री अमित शाह यांची प्रमुख उपस्थिती

2026-01-24 6 Dailymotion

श्री गुरु तेग बहादूर साहिबजी यांच्या 350व्या शहीदी समागम वर्षानिमित्त नांदेडमध्ये खास कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे. या सोहळ्याला गृहमंत्री अमित शाह उपस्थित राहणार आहेत.