राज्य सरकारकडून मेट्रो लाईन 8 ला तत्त्वतः मंजुरी देण्यात आली. त्यामुळं मुंबईकरांना मोठा दिलासा मिळणार आहे.