Surprise Me!

नंदुरबार बाजारात दोन लाख क्विंटल लाल मिरचीची आवक; 65 कोटींची उलाढाल

2026-01-30 0 Dailymotion

मिरचीचा हंगाम शेवटचा टप्पा ओलांडत असताना मिरचीला तीन हजारांपासून ते सात हजारांपर्यंतच्या भाव शेतकऱ्यांना मिळत आहे. दररोज 150 ते 200 वाहनातून मिरचीची आवक होत आहे.