Surprise Me!

केंद्रीय अर्थसंकल्प 2026 : सरकारनं लोकल ते ग्लोबलचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी 'या' उद्योगांना पाठबळ देण्याची गरज

2026-01-31 3 Dailymotion

1 फेब्रुवारी 2026 रोजी अर्थमंत्री निर्मला सीतारामन संसदेत केंद्रीय अर्थसंकल्प (Union Budget 2026) सादर करतील. यावर टॅक्स एक्सपर्ट यांनी प्रतिक्रिया दिली आहे.