चित्रपट दिग्दर्शक रोहित शेट्टी याच्या मुंबईतील घराबाहेर गोळीबार केल्यानं मोठी खळबळ उडाली. या प्रकरणी पुण्यातून चार संशयिताना अटक करण्यात आली आहे.